संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना
1 हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस?
किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता,
किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू?
किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?