3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर,
हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
4 पण त्यांनी तुझे भय धरावे,
म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर,
हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
4 पण त्यांनी तुझे भय धरावे,
म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
3 याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला,
तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील?
4 पण तुम्ही क्षमाशील आहात;
म्हणूनच आम्ही अत्यंत आदराने तुमची सेवा करू शकतो.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.