17 तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन;
तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.
18 मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन,
परंतु त्याचा मुकुट चमकेल."