7 सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.
8 ते म्हणतात "तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो,
तर परमेश्वर त्यास सोडवो.
त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो."