परमेश्वर माझा मेंढपाळ
1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहेयहोवा-रोही, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.