Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 32:7

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

7 तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील,

विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    7 माझे आश्रयस्थान तुम्ही आहात;

    संकटात तुम्हीच माझे रक्षण करणार

    आणि मुक्ततेच्या गीतांनी तुम्ही मला वेढणार. सेलाह

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.