8 पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे;
माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे.