Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 68:4,5

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

4 देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;

ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातूनढगातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;

त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.

5 तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार न्यायाधीश

असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    4 परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा,

    जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा;

    त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.

    5 परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत,

    ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.