17 हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव.
कारण तू माझे साहाय्य व सांत्वन केले आहे.
मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे.