देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता
1 हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्याएल-ओलाम
आमचे निवासस्थान आहेस.
2 पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी
किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच,
अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
1 हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्याएल-ओलाम
आमचे निवासस्थान आहेस.
2 पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी
किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच,
अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.