1 मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली;
माझी दयेची विनवणी ऐकली.
2 कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला,
म्हणून आजीवन मी त्यांचा धावा करीत राहीन.