Publicidade

Salmos 134

प्रवाशांचे आराधना गीत.

1 अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.

तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.

2 पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा

आणि याहवेहचे स्तवन करा.

3 स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह,

तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-