89 हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे;
ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते.
90 तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते;
तुम्ही पृथ्वीची स्थापना केली आणि ती आजतागायत स्थिर आहे.
89 हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे;
ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते.
90 तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते;
तुम्ही पृथ्वीची स्थापना केली आणि ती आजतागायत स्थिर आहे.