1 याहवेहने घर बांधले नाही,
तर बांधकाम करणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत;
याहवेहने शहराचे रक्षण केले नाही,
तर पहारेकर्यांचे जागणे व्यर्थ आहे.
1 याहवेहने घर बांधले नाही,
तर बांधकाम करणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत;
याहवेहने शहराचे रक्षण केले नाही,
तर पहारेकर्यांचे जागणे व्यर्थ आहे.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.