3 तुझी पत्नी तुझ्या घरात
सफल द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
4 होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना
हाच आशीर्वाद असणार.
3 तुझी पत्नी तुझ्या घरात
सफल द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
4 होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना
हाच आशीर्वाद असणार.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.