प्रवाशांचे आराधना गीत.
1 याहवेह, खोल ठिकाणातून मी तुमचा धावा करीत आहे;
2 माझा धावा ऐका;
प्रभू, माझ्या कृपेच्या विनंतीकडे
तुमचे कान लागोत.
1 याहवेह, खोल ठिकाणातून मी तुमचा धावा करीत आहे;
2 माझा धावा ऐका;
प्रभू, माझ्या कृपेच्या विनंतीकडे
तुमचे कान लागोत.