5 मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो,
आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.
6 पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो,
त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने
मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.