17 "येथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल
आणि आपल्या अभिषिक्तासाठी मी एक दीप स्थापित करेन.
18 मी त्याच्या शत्रूंना लज्जारूपी पांघरूण घालेन,
परंतु त्याचे मस्तक राजमुकुटाने गौरवमंडित होईल."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.