11 मी म्हणालो, "अंधार मला लपवून टाकेल,
आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,"
12 अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र
दिवसासारखीच प्रकाशमान आहे;
कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.