18 जे त्यांचा धावा करतात,
जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.
19 त्यांचे भय बाळगणार्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात;
त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात: