1 याहवेहचे स्तवन करा.
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
2 आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन;
माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
1 याहवेहचे स्तवन करा.
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
2 आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन;
माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.