8 मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे;
ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.
9 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे;
माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल.