2 याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे;
माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो,
माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग18:2 किंवा सामर्थ्य ते माझे शरणस्थान आहेत.