15 माझे मुख22:15 किंवा माझी शक्ती खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे;
माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे;
तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.
15 माझे मुख22:15 किंवा माझी शक्ती खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे;
माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे;
तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.
15 फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला "मृत्यूच्या धुळीत" ठेवले आहे.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.