7 मला पाहून ते माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,
8 ते म्हणतात, "त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे,
याहवेह त्याला मुक्त करो.
तेच त्याची सुटका करो,
कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे."
7 मला पाहून ते माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,
8 ते म्हणतात, "त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे,
याहवेह त्याला मुक्त करो.
तेच त्याची सुटका करो,
कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे."