4 मृत्युछायेच्या दरीतूनही23:4 किंवा अंधार्या दरीतून
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
4 मृत्युछायेच्या दरीतूनही23:4 किंवा अंधार्या दरीतून
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.