2 माझ्या परमेश्वरा मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
मला लज्जित होऊ देऊ नका,
माझ्या शत्रूंना मजवर विजयी होऊ देऊ नका.
3 जो कोणी तुमच्यावर आशा धरतो,
तो कधीही लज्जित होणार नाही.
पण जे विनाकारण उपद्रव देतात,
ते सर्वजण लज्जित होतील.
2 माझ्या परमेश्वरा मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
मला लज्जित होऊ देऊ नका,
माझ्या शत्रूंना मजवर विजयी होऊ देऊ नका.
3 जो कोणी तुमच्यावर आशा धरतो,
तो कधीही लज्जित होणार नाही.
पण जे विनाकारण उपद्रव देतात,
ते सर्वजण लज्जित होतील.