4 याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा,
तुमचे मार्ग मला शिकवा.
5 मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या;
कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात,
आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.
4 याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा,
तुमचे मार्ग मला शिकवा.
5 मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या;
कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात,
आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.