6 याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा,
ती सनातन काळापासून आहेत.
7 माझी तारुण्यातील पातके
आणि बंडखोर वृत्ती आठवू नका;
तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा,
कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात.
6 याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा,
ती सनातन काळापासून आहेत.
7 माझी तारुण्यातील पातके
आणि बंडखोर वृत्ती आठवू नका;
तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा,
कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात.