8 याहवेह चांगले आणि न्यायी आहेत;
म्हणून ते पापी जनांस आपल्या मार्गांचे शिक्षण देतात.
9 ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात,
आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात.