5 नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली
आणि माझे अपराध लपविले नाही.
मी स्वतःशी म्हणालो, "मी याहवेहजवळ
माझी पातके कबूल करेन."
तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या
दोषाची क्षमा केली. सेला
5 नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली
आणि माझे अपराध लपविले नाही.
मी स्वतःशी म्हणालो, "मी याहवेहजवळ
माझी पातके कबूल करेन."
तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या
दोषाची क्षमा केली. सेला