Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 32:8

OMRCV Marathi Contemporary Version

8 याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन;

माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    8 परमेश्वर म्हणतो, "मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन.

    तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.