1 अहो नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद करा,
कारण त्यांची प्रशंसा करणे सरळ माणसांना शोभादायक आहे.
2 वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या;
दशतंतू वाद्यावर त्यांचे संगीत गा.
3 त्यांच्यापुढे नवीन गीत गा;
जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा.