Publicidade

Salmos 42

1 हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते,

तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.

2 माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे.

मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-22_10-02-25-