4 या गोष्टींची आठवण करून
माझा आत्मा तुटत आहे:
कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्या
विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो.
त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष
आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.
4 या गोष्टींची आठवण करून
माझा आत्मा तुटत आहे:
कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्या
विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो.
त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष
आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.