5 हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?
आतल्याआत का तू तळमळत आहेस?
परमेश्वराची आशा धर.
मी अजूनही माझा तारणारा
आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.
5 हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?
आतल्याआत का तू तळमळत आहेस?
परमेश्वराची आशा धर.
मी अजूनही माझा तारणारा
आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.