1 परमेश्वरा, तुमच्या
प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा,
तुमच्या महान करुणेनुसार
माझे अपराध पुसून टाका.
2 मला धुऊन माझे अपराध काढून टाका
आणि माझ्या पापदोषापासून मला शुद्ध करा.
1 परमेश्वरा, तुमच्या
प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा,
तुमच्या महान करुणेनुसार
माझे अपराध पुसून टाका.
2 मला धुऊन माझे अपराध काढून टाका
आणि माझ्या पापदोषापासून मला शुद्ध करा.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.