1 हे परमेश्वरा, माझा धावा ऐका,
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.
2 दिगंतापासून मी तुमचा धावा करतो
माझे हृदय व्याकूळ झाले असताना;
तुम्हीच मला उंच खडकावर न्या.
1 हे परमेश्वरा, माझा धावा ऐका,
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.
2 दिगंतापासून मी तुमचा धावा करतो
माझे हृदय व्याकूळ झाले असताना;
तुम्हीच मला उंच खडकावर न्या.