7 आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात,
प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात—
की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये. सेला