4 परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा,
जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा;
त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.