5 परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत,
ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.
6 एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात,
कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात;
परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.