23 त्यांनी आकाशाला उघडण्याची आज्ञा केली;
आणि आकाशाचे दरवाजे उघडले;
24 लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला,
त्यांनी स्वर्गातील धान्य त्यांना दिले.
25 मनुष्यांनी देवदूतांची भाकर खाल्ली;
त्यांना खाता येईल तेवढे सर्व अन्न त्यांनी दिले.