13 मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले,
सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू;
एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत,
आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.
13 मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले,
सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू;
एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत,
आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.