11 कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत;
ते आम्हाला कृपा व गौरव देतात;
जे निष्कलंक असतात,
त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.