5 ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत,
ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.
7 सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत,
त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.