10 आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे;
आणि सशक्त असल्यास ऐंशी वर्षे;
परंतु यातील उत्तम वर्षेदेखील पुष्कळदा त्रास आणि दुःखे यांनीच भरलेली असतात;
लवकरच ती सरतात आणि आम्ही निघून जातो.