1 जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो,
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
2 मी याहवेहला म्हणेन, "तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत,
माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे."
1 जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो,
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
2 मी याहवेहला म्हणेन, "तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत,
माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे."
1 जो परात्पराच्या आश्रयात राहतो,
तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
2 मी परमेश्वराविषयी म्हणेन की, "तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे,
माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो."
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.