1 मी स्वतःशी म्हणालो, "मी आपले आचरण जपणार
आणि माझी जीभ पापापासून जपणार;
अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील,
तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन."
1 मी स्वतःशी म्हणालो, "मी आपले आचरण जपणार
आणि माझी जीभ पापापासून जपणार;
अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील,
तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन."
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.